धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पिक कर्जचे अर्ज स्वीकारत नसाल्याने शाखा व्यवस्थापकांच्या केबीन मध्ये जाहागिरमोहा येथील शेतकऱ्याने विषप्राशन केले. ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. ...
राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ओबीसींची ५२ टक्केपेक्षा अधिक संख्या असून त्यांना २७ टक्के आरक्षण दिले आहे. यासंदर्भात शासनाने ३१ जुलै रोजी अध्यादेश काढला आहे. याचा निषेध करत हा निर्णय शासनाने मागे घ्यावा व पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीस ...
जिल्हा रूग्णालयातील घाणीच्या साम्राज्यामुळे येथे येणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचेच आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा आदीत्य ठाकरे यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला होता. यावर सोमवारी युवासेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेऊन स्वच्छतेला ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागात काम करणाºया महिला सध्या भीतीयुक्त वातावरणात काम करीत आहेत. कार्यालयातीलच वरिष्ठ अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा छळ करीत असल्याचे तक्रारींवरून समोर आले आहे. ...