हरे कृष्णा...हरे रामा...रामा रामा हरे कृष्णा...अशा सूर तालात आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनच्या येथील श्री श्री राधा गोविंद मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...
राज्य सरकारमधील २२ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे मी जनतेसमोर सिध्द करुन दाखवतो. तुम्ही केलेले आरोप सिध्द करुन दाखवा. यासाठी समोरासमोर या असे आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ...
वाढीव आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता वंजारी समाजही रस्त्यावर उतरणार आहे. २८ आॅगस्ट रोजी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत शनिवारी ही माहिती देण्यात आली. ...