जिल्ह्यात महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. मात्र, मागील काही वर्षापासून कापसावर विविध संकट येत आहेत. दोन वर्षापासून सतत दुष्काळ, बोंडअळी व यावर्षी काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादर्भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ...
माझ्यासाठी पंधरा दिवस द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...
तालुक्यातील मैंदवाडी येथे शुक्रवारी शेतात वीज पडल्यामुळे जनावरे सांभाळणारी महिला ठार झाली आहे. याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदार संघात २३२ उमेदवारांनी ३१७ उमेदवारी अर्ज दाखल केले. नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...