राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्यावर भाजपा सरकारने ईडीमार्फत केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ गुरुवारी परळी व आष्टी, तेलगाव बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
अनधिकृत बांधकाम धारकांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बीड शहर पोलिसांना मंगळवारी पत्र दिले होते. केवळ पालिका व पोलिसांचा समन्वय नसल्याने २४ तासानंतरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. ...