नमिता मुंदडा यांनी आज बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना जबर धक्का बसला आहे. ...
धनजंय मुंडे यांच्या सोबत जिल्ह्यातच दुसऱ्यांदा दगाफटका झाला आहे. त्यामुळे बहिण पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध धनंजय मुंडे आगामी निवडणुकीत कशी रणनिती आखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने मागील तीन-चार पिढ्यांपासून बीड जिल्ह्यात स्थायिक झालेल्या राजस्थानी परिवारासाठी युवा माहेश्वरीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगळावेगळा उपक्रम आयोजित केला आहे. ...
खांद्यावर विकासाची जबाबदारी घेऊन निघालेल्या जयदत्तअण्णा क्षीरसागर यांचा हा अश्वमेध असून बीड विधानसभेवर भगवा फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला. ...