शहरातील एका महिलेला तुझ्यासोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तुझ्याशी माझा काही संबंध नाही, तुझी जात वेगळी आहे असे म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. ...
क्षीरसागर काका-पुतण्याने बीड मतदारसंघ भकास केला. बीडचा विकास मजलिस करून दाखविल, असा विश्वास एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.असोदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला. ...
माजलगाव मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाल्यास जनता किमान ५० वर्षे माझी आठवण ठेवील असे काम पाच वर्षांत विश्वासपात्र सालगडी म्हणून करणार असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन भाजप उमेदवार रमेश आडसकर यांनी केले. ...
केज विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारासाठी भाजपाचे नवे व जुने कार्यकर्ते एकत्रित येऊन प्रचाराला लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागात डोअर-टूृ-डोअर प्रचार यंत्रणा सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाला ...
मिळालेल्या संधीचा लाभ लोककल्याण, विकासाची अधिक कामे करून घेणार असून याकामी मला आपले आशिर्वाद आणि खंबीर साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...
येथील खंडेश्वरी नवरात्र उत्सवात मंगळवारी ५१ फुटांच्या धिप्पाड प्रतिकात्मक रावणाचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत दहन करण्यात आले. रावण दहन आणि यावेळी झालेल्या आकर्षक फटाक्यांच्या आतषबाजीचा उपस्थित आबालवृद्धांनी आनंद लुटला. ...