लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत १६ डिसेंबर रोजी - Marathi News | The Panchayat Samiti leaves the reservation of the Chairman on December 7 | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंचायत समिती सभापतीचे आरक्षण सोडत १६ डिसेंबर रोजी

सभापती पदाचे बीड जिल्ह्यातील पंचायत समितीनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी १६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सोडत होणार आहे. ...

कत्तीने कापून पत्नीची क्रूर हत्या;मृतदेहाचे तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये - Marathi News | Shocking! Husband Killed his wife and kept parts in the fridge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कत्तीने कापून पत्नीची क्रूर हत्या;मृतदेहाचे तुकडे करून ठेवले फ्रीजमध्ये

पहाटे अर्धा भाग नाल्यात जाळल्याने घटना आली उघडकीस ...

'आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र'; पंकजा मुंडे यांच्या पोस्टर्समुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात - Marathi News | BJP activists confused by Pankaja Munde's posters in social media | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र'; पंकजा मुंडे यांच्या पोस्टर्समुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात

१२ डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रम ...

भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत - Marathi News | Dhananjay Munde defeats BJP candidate, first Sarpanch elected in parli of mahavikas aghadi | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपा उमेदवाराचा पराभव, महाविकास आघाडीचा पहिला सरपंच मुंडेंच्या परळीत

स्थानिक स्वराज संस्थांमधील ग्रामपंयात निवडणुकींतून महाविकास आघाडीचा पहिला सरपंच निवडून आला आहे ...

नाल्याच्या शेजारी आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; माजलगावात खळबळ - Marathi News | Half-burnt body found next to a drain; Excitement in Majalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाल्याच्या शेजारी आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; माजलगावात खळबळ

नाल्याच्या कडेला कचरा असल्याने येथे जास्त वर्दळ नसते ...

विधान परिषद मिळावी म्हणून क्षीरसागर पराभवाचे खापर भाजपवर फोडत आहेत  - Marathi News | BJP is responsible fro my defeat, Kshirsagar's statement is for MLC seat | Latest beed News at Lokmat.com

बीड :विधान परिषद मिळावी म्हणून क्षीरसागर पराभवाचे खापर भाजपवर फोडत आहेत 

भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांचा आरोप  ...

दगडाने ठेचून भावाचा केला खून - Marathi News | Brother murdered by crushed stone | Latest beed News at Lokmat.com

बीड :दगडाने ठेचून भावाचा केला खून

मद्यधुंद दोन भावामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन लहान भावाने मोठ्या भावाची घरासमोरच दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे रविवारी सायंकाळी घडली. ...

पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध हातभट्टी अड्ड्यावर धाड - Marathi News | Dare at illegal handicraft base in Pargaon Jogeshwari area | Latest beed News at Lokmat.com

बीड :पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध हातभट्टी अड्ड्यावर धाड

तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध गावठी हातभट्टीची तयार दारू चोरट्या मार्गाने विक्री करताना भरत रमेश काळे याला आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ...

जिल्हा क्रीडा संकुलात मिळणार वाढीव सुविधा - Marathi News | Additional facilities will be available in district sports complex | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्हा क्रीडा संकुलात मिळणार वाढीव सुविधा

जिल्हा क्रीडा संकुलात अंतर्गत सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांना जिल्ह क्रीडा संकुल समितीने मंजुरी दिली आहे. याचा खेळाडू व क्रीडाप्रेमींना लाभ मिळणार आहे. या कामांसाठी ४ कोटी १८ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. ...