शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेला खोटा धनादेश दिल्याप्रकरणी एकास कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:24 IST

शहरातील ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन कर्ज घेऊन ते परतफेड करण्यासाठी खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून एकास परळी न्यायालयाने तीन महिने कारावास व 25 हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा आज ठोठावली.

परळी (बीड ) : शहरातील ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन कर्ज घेऊन ते परतफेड करण्यासाठी खोटा धनादेश दिल्याच्या आरोपावरून एकास परळी न्यायालयाने तीन महिने कारावास व 25 हजार रुपये नुकसान भरपाईची शिक्षा आज ठोठावली.

एका बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी ज्ञानोबा चौधरी यांनी ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन दिनांक 21.12. 2004 रोजी रूपये 10, 000 कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या परतफेडीकरिता पतसंस्थेला दिनांक.22.01.2007 रोजीचा रुपये 15,665 चा एका  बँक शाखा परळीचा धनादेश दिला. सदर धनादेश न वटल्यामुळे ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन बालाजी अप्पाराव भोईटे यांच्यामार्फत परळी न्यायालयात कलम 138 नि.ई.अँक्टखाली फिर्याद दाखल केली.या प्रकरणाची सुनावणी  परळी येथील न्यायालयाचे न्यायाधिश एम. जे. डौले  यांचे समोर झाली. पतसंस्थेचा युक्तीवाद मान्य करून  ज्ञानोबा चौधरी यास उपरोक्त  शिक्षा ठोठावली. ज्ञानेश्वर पतसंस्थेकडुन अँड.आर.व्ही.गित्ते यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. वंसतराव फड यांनी सहाय्य केले.

टॅग्स :Courtन्यायालयBeedबीडjailतुरुंग