शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन दरवाढीविरुद्ध निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

धारूर : गॅस, डिझेल, पेट्रोल व खाद्यतेलाच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी येथे आंदोलन केले. आंदोलनात तालुक्यातील ...

धारूर : गॅस, डिझेल, पेट्रोल व खाद्यतेलाच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी येथे आंदोलन केले. आंदोलनात तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधी घोषणाबाजी करून निदर्शने केली.

धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राष्ट्रवादीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार वंदना शिडोळकर यांना आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ, ओबीसी सेलचे राज्य प्रमुख ईश्वर मुंडे, गटनेते सुधीर शिनगारे, हनुमंत नागरगोजे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण सिरसट, जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब तिडके, अमोल जगताप, सजित कोमटवार, सय्यद शाकेर, नितीन शिनगारे, परमेश्वर तिडके, परमेश्वर राऊत, श्याम थोरात, ज्ञानेश्वर होरमाळे, मदन धोतरे, अनंत फावडे, गणेश सावंत, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश थोरात, विश्वास शिनगारे, पप्पू कुंभार, हनुमंत अंधारे रणजित रूपनर, दीपक लगड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

050721\1444-img-20210705-wa0037.jpg

धारूर तहसील समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे इंधन वाढी साठी निदर्शने