माता रमाई जन्मोत्सव सोहळा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:35 IST2021-02-11T04:35:46+5:302021-02-11T04:35:46+5:30

माजलगाव शहरातील जुना मोंढा मैदानावर ७ फेब्रुवारी २१ रोजी सायंकाळी साडेसात वाजता आयोजित केलेल्या माता रमाई जन्मोत्सव सोहळ्यात ते ...

Mata Ramai Janmotsav Ceremony - A | माता रमाई जन्मोत्सव सोहळा - A

माता रमाई जन्मोत्सव सोहळा - A

माजलगाव शहरातील जुना मोंढा मैदानावर ७ फेब्रुवारी २१ रोजी सायंकाळी साडेसात वाजता आयोजित केलेल्या माता रमाई जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजलगावचे नगरीचे नगराध्यक्ष शेख मंजूर हे तर उद्घाटक म्हणून आमदार प्रकाश सोळंके होते. स्वागत अध्यक्ष राजेश साळवे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी रांजवण, श्रीहरी मोरे, मुरलीधर साळवे, विलास नेमाने, नवनाथ धाइजे, मिलिंद लगाडे, ॲड अमोल ड़ोगंरे, शेख नजिर, राम भोले यांची उपस्थिती होती. यावेळी रमाई जन्मोत्सव समितीच्या वतीने बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांना समाजभूषण तर जि.प. सदस्य चंद्रकांत शेजुळ यांना सहकार भूषण तर पत्रकार तुकाराम बापू येवले यांना दर्पण पुरस्कार असे पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्वागताध्यक्ष राजेश साळवे यांनी प्रास्ताविक तर कचरू खळगे, अशोक डोगंरे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Mata Ramai Janmotsav Ceremony - A