शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Maharashtra Bandh : बंदला बीड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; जिल्हाधिकारी कचेरीसमोर जमाव जमल्याने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 14:18 IST

मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

बीड :  मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला जिल्ह्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.  आज बीड बसस्थानाकातून एकही बस बाहेर पडली नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष पथकांसह स्थानिक पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

बीड शहर आणि जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमाव जमल्याने काही काळ वातावरणात तणाव.

अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथे मराठा समाजातील बांधवांनी बैलगाडीसह रास्तारोको आंदोलन केले.

वडवणी शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यावर आंदोलकांचा ठिय्या.मुख्य बाजारपेठेत बंदमुळे शुकशुकाट पहायला मिळत आहे. शिवाजी महाराज चौकात टायर जाळून निषेध व्यक्त केला.व शेकडो तरूणांनी मुंडन करून अर्धनग्न आंदोलन. 

धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र -211वर  बीड जिल्ह्यतील रौळसगाव  येथे भजन कीर्तन आंदोलन सुरु ! 

माजलगाव कडकडीत बंद,परभणी चौफुलीवर आंदोलकांचा रास्ता रोको

गेवराईत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरासह तालुक्यातील चकलांबा, मादळमोही, उमापुर, धोडंराई, तलवाडा, सिरसदेवी, पाचेगावं, पाडळसिंगी, गढी, जातेगांव या सर्कलची सर्व गावे कडकडीत बंद.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद