शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावरील जखम व्यवस्थित स्वच्छ न झाल्याने पडल्या अळ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:29 IST

झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. ती जखम व्यवस्थित स्वच्छ न केल्याने आणि पट्टी बदलायला १२ तास उशिर झाल्याने इनफेक्शन होऊन त्या जखमेवर बारीक अळ्या झाल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : झाडावरून पडलेल्या व्यक्तीच्या डोक्याला जखम झाली. ती जखम व्यवस्थित स्वच्छ न केल्याने आणि पट्टी बदलायला १२ तास उशिर झाल्याने इनफेक्शन होऊन त्या जखमेवर बारीक अळ्या झाल्याचे समोर आले आहे. जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाच मध्ये हा प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. या प्रकरणातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.ज्ञानदेव निवृत्ती वीर (५५ रा.पाली जि.बीड) हे शेळीला पाला काढण्यासाठी झाडावर चढले होते. याचवेळी त्यांचा तोल गेल्याने खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. ही घटना शुक्रवारी घडली होती. त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी डोक्याला जखमेच्या ठिकाणी सात टाके घेऊन वॉर्ड क्रमांक पाच मध्ये शरीक केले.या जखमेची पट्टी रविवारी सायंकाळपर्यंत बदलने आवश्यक होते. परंतु कर्मचारी सुट्टीवर असल्याने पट्टी करायला १२ तास उशीर झाला. सोमवारी पट्टी करताना त्यात बारीक आळ्या झाल्याचे दिसले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जखम व्यवस्थीत स्वच्छ झालेली नसावी. तसेच जखमेवर माशा बसल्या. यामुळे इन्फेक्शन होऊन त्यात अळ्या झाल्या असाव्यात. असा प्रकार आतापर्यंत प्रथमच घडल्याचेह तज्ज्ञांनी सांगितले.दरम्यान, हा प्रकार समजताच मंगळवारी सकाळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी संबंधित रूग्णाची भेट घेतली. त्याची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही पट्टी बदलायला उशिर का झाला? डॉक्टर, कर्मचारी यात दोषी आहेत का, याबाबत चौकशी केली जाणार असल्याचेही डॉ. अशोक थोरात यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीयHealthआरोग्य