शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू, बागायतीसाठी एकात्मिक शेती पद्धती फायदेशीर - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : कोरडवाहू, बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करावा. ही पद्धती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गेवराई : कोरडवाहू, बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा वापर करावा. ही पद्धती शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, असे प्रतिपादन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डाॅ. वासुदेव नारखेडे यांनी केले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र खामगाव व किसान ॲपच्या माध्यमातून २७ मे रोजी ‘कोरडवाहू आणि बागायती करिता एकात्मिक शेती पद्धती ’ या विषयावर शुक्रवारी एकदिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. देवराव देवसरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सय्यद इस्माईल, प्रा. किशोर जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. पशुपालन, चारापिके त्याचे वाण, शेळीपालन, मत्स्यशेती, कुकुटपालन,मधुमक्षिका पालन, तुती लागवड इत्यादी शेतीपूरक व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे? याविषयी माहिती डॉ. नारखेडे यांनी दिली.

डॉ.सय्यद इस्माईल यांनी शेतकऱ्यांनी शेती पूरक इतर व्यवसाय करावे. जेणे करून आर्थिक उलाढाल वाढेल असा सल्ला दिला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. देवसरकर यांनी आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला जोडधंद्यांची नितांत गरज आहे असे सांगितले. प्रा. किशोर जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहभागी शेतकऱ्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक डॉ. हनुमान गरुड यांनी केले. आभार दीपक इंगळे यांनी मानले.