शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:34 IST

बीड : गेवराई तालुक्यातील शिंदेवाडी येथे सामाईक विहिरीतील पाण्यावरून भावकीत तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सख्ख्या भावाच्या ...

बीड : गेवराई तालुक्यातील शिंदेवाडी येथे सामाईक विहिरीतील पाण्यावरून भावकीत तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात सख्ख्या भावाच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी नऊजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिंदेवाडी येथील बाळाभाऊ सखाराम शेंडगे यांच्या फिर्यादीवरून ते शेतातील सामाईक विहिरीतील पाण्याची मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी मोटार सुरू करायची नाही अशी भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली व पऱ्हाटी उपटण्याच्या चिमट्याने मारहाण केली. यात शेंडगे हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात शीतल बाबूराव शेंडगे, रामा बाबूराव शेंडगे, महानंदा बाबूराव शेंडगे, बाबूराव सखाराम शेंडगे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गुन्ह्यात महानंदा बाबूराव शेंडगे यांच्या फिर्यादीवरून शेतातील सामाईक विहिरीचे पाणी घेण्यावरून बाळाभाऊ सखाराम शेंडगे दारू पिऊन भांडण करतो व दारूच्या बाटल्या शेतात का फेकतो, अशी विचारणा केल्यामुळे शिवीगाळ करून, कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात बाळाभाऊ सखाराम शेंडगे, भिमा बाळाभाऊ शेंडगे, सखाराम बाळाभाऊ शेंडगे, चांदगेव सुदाम माने, राजेभाऊ सखाराम शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे. शेळके हे करत आहेत.