शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:37 AM

पीक कर्ज मिळावे यासाठी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकºयांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिरसाळा : पीक कर्ज मिळावे यासाठी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकºयांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे.पीक कर्जापासून परिसरातील अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. यावर्षी अस्मानी व दुष्काळी संकट, शेतात काही पिकले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यात बँक पीक कर्ज देत नाही म्हणून येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वेळोवेळी मागणी करुन देखील कर्ज मिळत नाही. कर्जासाठी दिलेले प्रस्ताव धूळखात पडले आहेत. त्याकडे कोणी लक्ष देत नाही. अखेर शेतकºयांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले. यावेळी अनेक शेतकºयांनी समस्यांचा पाढा वाचून दाखवला. जोपर्यंत बँकेकडून योग्य कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील असा इशारा यावेळी हरिभाऊ बडे यांच्यासह इतर शेतकºयांनी दिला.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीagitationआंदोलन