शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; लस घेतल्यानंतरही 18 व्या दिवशी बीडचे डीएचओ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 11:27 IST

corona virus डॉ. पवार यांनी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णलयात लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेतली होती.

ठळक मुद्देदुसरा डोस घेण्यापूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

- सोमनाथ खताळ

बीड : येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे 18 दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोना लस घेतली होती. सध्या ते रुग्णालयात दाखल असून प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बीडमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोरोनाला वेशीवर रोखण्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेची भूमिका महत्वाची होती. चेक पोस्ट तपासणी, हॉटस्पॉट भागात जाऊन पाहणी करणे अशी कामे डॉ. पवार यांनी केली होती. पण सुदैवाने त्यांना कोरोनाने घेरले नाही. महिन्यापूर्वीच त्यांची एक कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. पण सोमवारी थोडा त्रास जाणवल्याने त्यांनी अँटीजन टेस्ट केली. यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सूरु असून प्रकृती स्थिर आहे.

१२ फेब्रुवारीला घेतली लसडॉ. पवार यांनी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णलयात लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेतली होती. दुसरा डोस घेण्यापूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

माझ्या समपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी. तसेच गृह अलगीकरणात राहावे. सर्वांनी काळजी घ्यावी. - डॉ आर बी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडCorona vaccineकोरोनाची लस