शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
3
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
4
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
5
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
6
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
7
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
8
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
9
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
10
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
11
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
12
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
13
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
14
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
15
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
16
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
17
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
18
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
19
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
20
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे

Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 10:20 IST

Beed Crime News : परळीत १२ तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Beed Crime News ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. या हत्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हे समोर आले. दरम्यान, आता परळीतील मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये १२ तरुणांनी एकाला मारहाण केली. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव हनुमान दिवटे असं आहे. त्याला समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली असून मारहाण करत असताना या तरुणांनी त्याचा व्हिडीओ बनवला. 

"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 

या व्हिडीओमध्ये शिवराज जमिनीवर पडल्याचे दिसत आहे. शिवराजच्या बाजूने समाधान मुंडेसह अन्य तरुणांनी कडे केले आणि समाधान मुंडे याने काठी आणि बाबूंने मारहाण केली. यावेळी शिवराज मोठ्या ओरडून मारु नका अशी विनंती करत आहे. या मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ( Beed Crime News )

हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमातून परतताना अपहरण

शिवराज हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेला होता. तो परतत असताना त्याचे पेट्रोल पंपापासून अपहरण केले. त्याला टोकवाडीतल्या रत्नेश्वर मंदिर परिसराजवळ घेऊन गेले. तिथे असलेल्या झाडींमध्ये त्याला कडे करुन मारहाण केली. 

या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी समाधान मुंडेसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या