शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
2
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालच्या निकटवर्तीयाची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
3
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
4
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
5
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
6
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
7
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
8
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
9
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
10
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
11
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
12
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
13
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
14
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
15
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
16
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
17
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
18
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
19
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
20
"...हे बेजबाबदारपणाचे लक्षण"; आयोग सत्ताधारी पक्षाकडे झुकणे म्हणजे लोकशाही धोक्यात; काँग्रेसची टीका

'पिक नुकसानीचे पंचनामे करा'; कुंभेफळ येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 5:56 PM

हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची केली मागणी 

ठळक मुद्देतालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पिके करपली

केज : तालुक्यातील कुंभेफळ येथे परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्‍टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती. 

अत्यल्प झालेल्या पावसामुळे तालुक्यातील पिके पावसाअभावी वाळून गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. करपलेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी, खरीप हंगाम 2017, रब्बी हंगाम 2018 चा पिक विमा तात्काळ देण्यात यावा, पशुधनासाठी दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांसाठी तालुक्यातील १५ गावच्या शेतकऱ्यांनी एक तास रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात कुंभेफळ, बंकरांजा, होळ ,चंदनसावरगाव ,सोनिजवळा, भाटुंबा, पिसेगाव ,जवळबन ,जानेगाव, ढाकेफळ, सारणी (आ) आनंदगाव (सा) व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना देण्यात आले. यावेळी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

आमदार ठोंबरे यांनी केली मागणी पिके पावसाअभावी करपून गेल्याने पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात यावेत, चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, तसेच सन 2019- 20 खरीप हंगामातील पीकविमा तात्काळ देण्यात यावा अशी मागणी आमदार संगीता ठोंबरे यांनी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलनagricultureशेती