शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

Beed: ऊसतोड मजुराच्या अंगावरून गेलं भरधाव वाहन; मजूरासह पाळीव श्वानाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:41 IST

आष्टी तालुक्यातील तरुण ऊसतोड मजुरासह पाळीव श्वांनाचा अपघाती मृत्यू;करमाळा बायपासवर घडली दुर्दैवी घटना!

- नितीन कांबळेकडा (प्रतिनिधी): पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला गेलेल्या एका कष्टकरी मजुरावर काळाने घाला घातला आहे. आष्टी तालुक्यातील आंबेवाडी येथील बाळासाहेब नवनाथ नरवडे (वय ३५) यांचा करमाळा बायपासवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेला त्यांचा पाळीव श्वानही या अपघातात ठार झाला असून, या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय? बाळासाहेब नरवडे हे अनगर येथील साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. २६ जानेवारी रोजी काही कामानिमित्त ते आपल्या पाळीव श्वानासह दुचाकीवरून आंबेवाडीकडे निघाले होते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास करमाळा बायपासवरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात बाळासाहेब आणि त्यांच्या गळ्यात साखळी असलेल्या पाळीव श्वानाचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबाचा आधार हरपला बाळासाहेब यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई, वडील, पत्नी आणि तीन लहान मुली असा मोठा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव कमावता आधार गेल्याने नरवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी रात्री उशिरा अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर आंबेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा होत असतानाच या दुःखद बातमीने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Speeding Vehicle Kills Sugarcane Worker, Pet Dog Instantly

Web Summary : A sugarcane worker, Balasaheb Narwade, and his pet dog died in a tragic accident near Karmala bypass. A speeding vehicle hit them after Narwade lost control of his bike. The family is devastated by the loss.
टॅग्स :AccidentअपघातBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या