शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

धारूर आगारासमोर भरधाव ट्रॅक्टरने ५ वर्षीय बालकास चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 10:56 IST

ट्रक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

धारूर ( बीड) : ऊस वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने एका 5 वर्षीय बालकाला चिरडल्याची घटना धारूर आगारासमोर आज सकाळी साडेआठ वाजता घडली. शिवराज लक्ष्मण सुरवसे असे मृत बालकाचे नाव आहे. या अरुंद रस्त्यावर अपघात झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

आज सकाळी 5 वर्षीय शिवराज आपल्या आजीसोबत शेतातून दुध घेऊन शहरातील संभाजीनगर भागात येत होता. आगारासमोर अचानक एका भरधाव ट्रॅक्टरने (क्र एम एच 44 डी  1908) शिवराजला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बालकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त शहरात पसरल्याने सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर ट्रक्टरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडAccidentअपघात