शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
3
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
4
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
5
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
6
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
7
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
8
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
9
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
10
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
11
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
12
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
13
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
14
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
15
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
16
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
17
विक्री वाढली, Maruti Suzukiची तिजोरी भरली; आता कंपनी देणार इतिहासातील सर्वात मोठा डिविडंड
18
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
19
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
20
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला

दहावीत ९६ टक्के मिळवलेल्या मुलीचा तलावात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 6:12 PM

अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मुलीच्या निधनाने गांवदरा गाव हळहळले

ठळक मुद्देकपडे धुण्यासाठी तलावावर गेल्यानंतर घडली घटना 

धारूर : तालूक्यातील गांवदरा येथील एका १७ वर्षीय मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी गांवदरा येथे घडली. प्रिती दत्ताञय घुले असे मृत मुलीचे नाव आहे. सकाळी गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली. प्रीती अभ्यासात अत्यंत हुशार असल्याने तिच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गांवदरा येथील प्रिती घुले ही बारावी वर्गात होती. गुरूवारी सकाळी प्रीती गावालगतच्या तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी पाय घसरल्याने ती तलावात पडून बुडाली. याची माहिती मिळाली असता ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेत तिला पाण्यातून बाहेर काढून धारूर येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. अभ्यासात हुशार असलेल्या प्रीतीला दहावीत 96 % गुण होते. यावर्षी ती बारावीत होती. मृत्यूनंतर नेञदानाचा तिने संकल्प केल्याची माहिती आहे. मुख्याध्यापक ए. आर. तिडके तसेच ग्रामस्थांनी गावाचे नाव गाजवणारी मुलगी मृत झाल्याच्या भावना माडंत हळहळ व्यक्त केली आहे.

टॅग्स :Beedबीडdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू