लाईव्ह न्यूज :

Beed (Marathi News)

धारूरच्या चौकात रातोरात उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा, चौथरा बांधून दहा वर्ष लोटले होते - Marathi News | A statue of Chhatrapati Shivaji set overnight in Dharur's Chowk, it had been ten years since Chauthara was built | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूरच्या चौकात रातोरात उभारला छत्रपती शिवरायांचा पुतळा, चौथरा बांधून दहा वर्ष लोटले होते

अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होऊन शहराच्या वैभवात भर पडल्याची भावना व्यक्त करत नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.  ...

ज्ञानराधाचे सुरेश कुटेंना ठेवले नजरकैदेत, आज कोर्टात हजर करणार - Marathi News | Gyanradha's Suresh Kutena has been kept under house arrest, will appear in court today | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्ञानराधाचे सुरेश कुटेंना ठेवले नजरकैदेत, आज कोर्टात हजर करणार

ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे यांना नजरकैदेत स्वगृही ठेवण्याचा आदेश माजलगाव येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला. ...

साईराम मल्टिस्टेटचे साईनाथ परभणेविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल; ठेवीदारांच्या १८ लाख ५५ हजार ७९६ रुपयांची फसवणूक - Marathi News | A case has been filed against Sainath Parbhane of Sairam Multistate in Gevrai Thane | Latest beed News at Lokmat.com

बीड :साईराम मल्टिस्टेटचे साईनाथ परभणेविरुद्ध गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल; ठेवीदारांच्या १८ लाख ५५ हजार ७९६ रुपयांची फसवणूक

ठेवीदारांच्या १८ लाख ५५ हजार ७९६ रुपयांच्या फसवणूक प्रकरणी बीड येथील साईराम मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे प्रमुख साईनाथ विक्रम परभणे यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला. ...

वाढदिवशीच समाज कल्याण अधिकाऱ्यास पत्नी-मुलाकडून भररस्त्यात मारहाण - Marathi News | A social welfare officer was severely beaten by his wife and son on his birthday | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाढदिवशीच समाज कल्याण अधिकाऱ्यास पत्नी-मुलाकडून भररस्त्यात मारहाण

या प्रकरणी तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती - Marathi News | beed lok sabha election result 2024 BJP Pankaja Munde urges supporters not end life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती

BJP Pankaja Munde : भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी हात जोडून आपल्या समर्थकांना कळकळीची विनंती केली आहे.  ...

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला, बीड जिल्ह्यात आणखी एका तरूणाने जीवन संपवले - Marathi News | Pankaja Munde's defeat comes as another youth ends his life in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला, बीड जिल्ह्यात आणखी एका तरूणाने जीवन संपवले

आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील घटना ...

"वडील मारतील आणि बायको..."; अमोल मिटकरींच्या दाव्यावर बजरंग सोनवणेंचे स्पष्टीकरण - Marathi News | MP Bajrang Sonwane explanation on Amol Mitkari claim to go with Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वडील मारतील आणि बायको..."; अमोल मिटकरींच्या दाव्यावर बजरंग सोनवणेंचे स्पष्टीकरण

अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या दाव्याबाबत बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

बीडच्या बप्पांचा दादांना फोन; अमोल मिटकरींच्या ट्विटवर काय म्हणाले बजरंग सोनवणे? - Marathi News | mp Bajrang Sonwane say on Amol Mitkari's tweet | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या बप्पांचा दादांना फोन; अमोल मिटकरींच्या ट्विटवर काय म्हणाले बजरंग सोनवणे?

बीडचे खा. सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. ...

"बीडमध्ये 'तुतारी'ला चुकून नाही विश्वासाने मते"; अशोक थोरात म्हणतात, माझ्यावर प्रेम करणारे... - Marathi News | "In Beed, 'Tutari' is not mistakenly votes"; Independent Ashok Thorat says, voters... | Latest beed News at Lokmat.com

बीड :"बीडमध्ये 'तुतारी'ला चुकून नाही विश्वासाने मते"; अशोक थोरात म्हणतात, माझ्यावर प्रेम करणारे...

बीड लोकसभा निवडणुकीत बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक थोरात म्हणतात, तुतारीला सहा मतदार संघातील मतदारांनी भरभरून मतदान केले... ...