शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

नाकावरच्या ब्लॅकहेट्समुळे वयस्कर दिसत असाल तर करा 'हे' घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 12:47 IST

त्वचेवरच्या ब्लॅकेड्सनी हैराण असाल तर सोपे घरगुती उपाय करून तुम्ही सुटका मिळवू शकता.

प्रदुषणामुळे आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतात.  सगळ्यात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे काळे डाग आणि ब्लॅकेट्सची. ब्लॅकेट्स काढण्यासाठी वेगवेगळे उपाय करून तुम्ही थकला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या चेहरा चांगला ठेवू शकता.पार्लरला जाऊन स्क्रब करून किंवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंट करून आपण ब्लॅकहेट्सपासून सुटका मिळवण्याच्या प्रयत्नात असतो.  पण घरगुती वापरातील फक्त दोन गोष्टी तुमचं काम सोपं करू शकतात. 

साखर

साखरेचे अतिसेवन शरीरासाठी घातक समजलं जातं. पण तुम्ही जर त्वचेवर आणि नाकावर साखरेचा वापर केला तर फरक दिसून येईल. अर्धा चमचा साखर नाकावर चोळल्याने मृतपेशी निघून जातील आणि  शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. त्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसते.  

(image credit-.tiege.com)

असा करा वापर 

त्वचेवरचे ब्लॅकेट्स काढून टाकण्यासाठी एक चमचा साखर घेऊन त्यात जोजोबा ऑईल मिक्स करा. त्यानंतर हे त्वचेला लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. 

(Image credit-perfect image)

लिंबाचा रस

लिंबू हा घरगुती वापरात सहज वापरला  जातो. शरीरासाठी लिंबाचा रस खूप फायदेशीर ठरत असतो. त्वचेला मऊ आणि मुलायम बनवण्यासाठी लिंबाचा रस फायदेशीर ठरत असतं.  लिंबाच्या रसात सिट्रिक एसिड  असतं ते जे ब्लॅकहेट्स  काढून त्वचेला सुंदर लुक देण्यासाठी फायदेशीर ठरत  असतं. (हे पण वाचा-ग्लोईंग आणि आकर्षक त्वचेसाठी हायलायटरचा 'असा' करा वापर)

(image credit- good housekeeping) 

असा करा वापर

लिंबाचा वापर करून तुम्ही ब्लॅकहेट्स काढू शकता. त्यासाठी लिंबाचा रस काढून घ्या. त्यानंतर लिंबाचा रस कापसाने त्वचेला लावा. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्यास त्वचा चांगली राहील. मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल. ( हे पण वाचा-फाटलेले ओठ लूक बिघडवत असतील तर, हॉट आणि आकर्षक ओठांसाठी 'या' खास टिप्स)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स