शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अँटिबायोटिक्सचे चार दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 06:58 IST

आजच्या धावपळीच्या युगात क्षणभर विश्रांती मिळवणे कठीण गोष्ट झाली आहे.

आजच्या धावपळीच्या युगात क्षणभर विश्रांती मिळवणे कठीण गोष्ट झाली आहे. घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगणार्‍या आजच्या काळात आजारी पडणे कोणालाही परवडण्यासारखे नाही. म्हणून मग थोडेफार जरी तब्येत ठिक नाही वाटली की लगेच अँटिबोयोटिक्स गोळ्या घेतल्या जातात. असे केल्याने थोड्या वेळासाठी जरी बरे वाटत असेल तरी त्याचे फार मोठे दूष्परिणाम भोगावे लागू शकतात. त्यापैकी हे पुढील चार आहेत.. १. लठ्ठपणा : प्राण्यांवर करण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसून आले की अँटिबायोटिक्समुळे चरबी वाढते. मानवामध्येसुद्धा अँटिबायोटिक्समुळे लठ्ठपणा येऊ शकतो.
२. मधुमेह : अँटिबायोटिक्स आतड्यामधील बॅक्टेरिआ मारतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन टाईप-१ प्रकारचा मधूमेह होण्याचा धोका वाढतो.
३. एच-पायलोरीचा र्‍हास : अस्थमापासून बचाव करणारा बॅक्टेरिआ एच-पायलोरी अँटिबायोटिक्समुळे मारला जातो. त्यामुळे अस्थमा होऊ शकतो.
४. अँटिबायोटिक्सला विरोध : मोठय़ा प्रमाणात अँटिबायोटिक्स घेण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे यामुळे शरीरात त्यांचा परिणाम निष्प्रभ करण्याची क्षमता तयार होते.