डबलिनमध्ये झालेल्या मॅचमध्ये त्याने इंग्लंडच्या डीन गिलेनला धोबीपछाड केले आहे.
२0१२ मध्ये लंडन ऑलम्पिकनंतर मी बॉक्सिंगच्या ट्रेनिंगसाठी येथे आलो होतो. तेव्हापासून मला या शहराचे आकर्षण असल्याचे विजेंदरने सांगितले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:25 IST