#Bratzchallenge ने तरूणींना लावलं वेड, इन्स्टावर तरूणी झाल्या डॉल्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 05:14 PM2019-03-05T17:14:58+5:302019-03-05T17:19:29+5:30

सोशल मीडियात एका चॅलेंजची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा होण्याचं एक कारण म्हणजे हे चॅलेंज मुलींबाबतचं आहे.

Bratz challenge has gone viral you cant tell who's a person and who's a doll | #Bratzchallenge ने तरूणींना लावलं वेड, इन्स्टावर तरूणी झाल्या डॉल्स!

#Bratzchallenge ने तरूणींना लावलं वेड, इन्स्टावर तरूणी झाल्या डॉल्स!

सोशल मीडियात एका चॅलेंजची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा होण्याचं एक कारण म्हणजे हे चॅलेंज मुलींबाबतचं आहे. #Bratzchallenge या हॅशटॅगने हे चॅलेंज सुरू असून यात मुली अमेरिकन डॉलसारख्या फोटो काढत आहेत. इन्स्टाग्रामवर हे फोटो व्हायरल झाले आहेत. 

काही तरूणी या चॅलेंजमध्ये अ‍ॅपचा वापर करून मेकअप करीत आहेत.

इतकेच नाही तर काही तरूणी या चॅलेंजमध्ये Bratz मेकअप आर्टिस्टकडून मेकअप करवून घेत आहेत.

इन्स्टावर असे नवनवीन चॅलेंज येत राहतात. Bratzchallenge हा त्याचाच भाग आहे. 

Martine Canton एक Bratz मेकअप आर्टीस्ट आहेत. जास्तीत जास्त तरूणींनी त्याच्याकडूनच मेकअप करून घेतलं. 

Bratz डॉल ही अमेरिकेतील लोकप्रिय डॉल प्रॉडक्ट आहे. ही डॉल फारच फॅशनेबल आहे. 

Web Title: Bratz challenge has gone viral you cant tell who's a person and who's a doll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.