शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

भांडण सोडविणाऱ्याच्याच डोक्यात मारला लाकडाचा दांडा ; हाणामारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:01 IST

भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्याच डोक्यात लागडी दांडा मारून हाणामारी केल्याचा प्रकार शिवाजीवाडी भारतनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडला. या घटनेत सहा जणांच्या टोळक्यांमध्ये बेदम हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

ठळक मुद्देसहा जणांच्या टोळक्यात जबर हाणामारी भांडण सोडविणाऱ्यांनाही झोडपले

नाशिक : पैशांच्या कारणाहून झालेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींच्याच डोक्यात लागडी दांडा मारून हाणामारी केल्याचा प्रकार शिवाजीवाडी भारतनगर परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडला. या घटनेत सहा जणांच्या टोळक्यांमध्ये  बुधवारी (दि.८) रात्री बेदम हाणामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाजीवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेजवळ घडलेल्या प्रकारात जनार्दन रामदास वारडे (३८) व किशोर श्रावण आंबेकर (३५) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर आंबेकर यांच्या तक्रारीनुसार, संशयित जनार्धन रामदास वारडे व त्याचा भाचा विजय रामचंद्र वतार हे त्यांचा ठेकेदार गोपीनाथ शिंगाडे यांच्याशी पैशांवरून वाद घालत होते. हा वाद सोडवण्यासाठी आंबेकर गेले असता संशयितांनी त्यांना बेदम मारहाण केली. तर, जनार्धन रामदास वारडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संशयित गोपीनाथ किसन शिंगाडे त्यांचे साथीदार किशोर आंबेकर, विशाल राजेंद्र मोरे या संशयितांनी बुधवारी दुपारी पैशांच्या कारणातून शिवीगाळ करत लाकडी दांड्यांनी वारडे यांना बेदम मारहाण केली. तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेला वारडे यांचा मेहुणा त्र्यंबक शिलतर यांनाही तिघांनीही मारहाण केली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस