शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Vietnam Open Badminton 2018: अजय जयरामला उपविजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 1:04 PM

Vietnam Open Badminton 2018: भारताचा स्टार खेळाडू अजय जयरामला मोसमातील पहिल्या जेतेपदाने हुलकावणी दिली.

हो ची मिन्ह सिटी -  भारताचा स्टार खेळाडू अजय जयरामला मोसमातील पहिल्या जेतेपदाने हुलकावणी दिली. व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या शेसार हिरेन याने 28 मिनिटांत जयरामला 21-14, 21-10 असा पराभव केला. शनिवारी जपानच्या यू इमाराशी याला नमवून त्याने अंतिम फेरी गाठली होती, तर शेसारने भारताचा मिथून मंजूनाथ याच्यावर दुसऱ्या उपांत्य सामन्यात २१-१७, १९-२१, २१-१४अशी तीन गेममध्ये मात केली. 

भारतीय बॅडमिंटनपटू एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्याची तीन आठवड्यातील ही तिसरी वेळ आहे. मागच्या रविवारी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्पेनची कॅरोलिना मारिनकडून पराभूत झाली होती. त्याआधी भारताचा सौरभ वर्मा रशियन खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेता ठरला होता.

टॅग्स :BadmintonBadmintonSportsक्रीडा