शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

Indonesia Open Badminton 2018 : गतविजेत्याला श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 11:11 PM

भारताचा अव्वल खेळाडू आणि गतविजेता किदम्बी श्रीकांतचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे रियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपाची चोचुवोंगला नमवत पहिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

जकार्ता - भारताचा अव्वल खेळाडू आणि गतविजेता किदम्बी श्रीकांतचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. जपानच्या केंटो मोमोटोकडून सुरुवातीला त्याला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे रियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपाची चोचुवोंगला नमवत पहिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन श्रीकांतला जपानच्या केंटो मोमोटाकडून एक तास चाललेल्या लढतीत २१-१२, १४-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांतचा गेल्या दोन आठवड्यातील मोमोटाकडून हा दुसरा पराभव आहे. मोमोटाकडून आत्तापर्यंत श्रीकांत सात वेळा पराभूत झाला आहे. सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगला २१-१५, १९-२१, २१-१३ असे पराभूत करून पुढच्या फेरीतील आपली जागा निश्चित केली. तत्पूर्वी भारताच्या वैष्णवी रेड्डी जक्काला डेन्मार्कच्या लिने होजमार्क कजार्सफेल्टकडून १२-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला.

टॅग्स :BadmintonBadmintonKidambi Srikanthकिदम्बी श्रीकांतPV Sindhuपी. व्ही. सिंधूSportsक्रीडा