शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत, इंतानोनवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 5:26 AM

गत चॅम्पियन आणि अव्वल मानांकित भारताच्या पी. व्ही. सिंधूने आज येथे थायलंडच्या तृतीय मानांकित रतचानोक इंतानोन हिच्यावर रोमहर्षक लढतीत सरळ गेममध्ये विजय मिळवताना सलग दुस-यांदा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली.

नवी दिल्ली : गत चॅम्पियन आणि अव्वल मानांकित भारताच्या पी. व्ही. सिंधूने आज येथे थायलंडच्या तृतीय मानांकित रतचानोक इंतानोन हिच्यावर रोमहर्षक लढतीत सरळ गेममध्ये विजय मिळवताना सलग दुस-यांदा इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली.आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त सिंधूने सिरी फोर्ट क्रीडाग्राममध्ये जवळपास एक तास चाललेल्या उपांत्य फेरीत आक्रमक खेळ करताना माजी वर्ल्डचॅम्पियन थायलंडच्या तृतीय मानांकित इंतानोन हिचा ४८ मिनिटांत २१-१३, २१-१५ असा पराभव केला. इंतानोनविरुद्ध सिंधूचा हा सलग दुसरा विजय आणि सात सामन्यात एकूण तिसरा विजय आहे. तिला चार वेळेस पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत तिची लढत अमेरिकेच्या पाचव्या मानांकित बेईवान झेंग हिच्याविरुद्ध होईल.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधू