शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

काय म्हणताय! सियाझची आगाऊ नोंदणी सुरु झाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 2:49 PM

20 आॅगस्टला हाेणार लाँच

मुंबई : मारुती सुझुकीची प्रिमियम सेदान प्रकारामध्ये कमालीची लोकप्रिय ठरलेल्या सियाझ कारचे नवे मॉडेल लवकरच बाजारात दाखल होणार आहे. नेक्सा या ब्रँडच्या ताफ्यात येणाऱ्या या कारची आगाऊ नोंदणी 10 आॅगस्टपासून सुरु करण्यात येणार असून अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये नेक्साच्या वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे.   सियाझ या सेदानमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. लूकसह आतील वैशिष्टेही बदलण्यात आली आहेत. सियाझमुळे कंपनीच्या प्रिमियम सेदान प्रकारातील ताकद वाढणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 20 ऑगस्टला ही कार लाँच करण्यात येणार आहे. चार वर्षांपूर्वी ही कार पहिल्यांदा लाँच करण्यात आली होती. त्यानंतर या कारमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. हे बदल गरजेचे होते. कारण टोयोटाने यारिस, होंडाने सिटी आणि ह्युंदाई ने व्हेर्ना या कार नव्याने बाजारात आणल्या होत्या. नव्या सियाझमध्ये 4 स्पीड गिअरबॉक्स ऐवजी 5 स्पीड गिअरबॉक्स येण्याची शक्यता आहे. तसेच नवे 1.5 लिटर पेट्रोल इंजिन बसविण्यात येणार आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनIndiaभारतcarकार