शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

Ultraviolette F77: ड्यूक, निंजाला टक्कर! देशातील पहिली इलेक्ट्रीक स्पोर्ट बाईक लाँच; रेंज ३०७ किमी, प्राईज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 19:31 IST

गतीक स्तरावर या बाईकला ७७ हजार हून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. कोरोनामुळे ती लेट झाली.

बंगळुरूची स्टार्टअप कंपनी Ultraviolette ने गुरुवारी देशातील पहिली इलेक्ट्रीक स्पोर्टी बाईक F77 लाँच केली आहे. जागतीक स्तरावर या बाईकला ७७ हजार हून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. ही हाई परफॉर्मेंस इलेक्ट्रिक मोटरसायकल जानेवारी २०२३ पासून डिलिव्हर केली जाणार आहे. 

Ultraviolette F77 मोटरसायकल भारतीय बाजारात 3.8 लाख रुपयांपासून सुरु आहे. अल्ट्राव्हायोलेटने F77 ला Airstrike, Shadow आणि Laser या तीन प्रकारांमध्ये सादर केले आहे. ग्लाइड, कॉम्बॅट आणि बॅलिस्टिक असे तीन रायडिंग मोड आहेत. F77 भारतात अल्ट्राव्हायोलेटच्या बेंगळुरू येथील संशोधन केंद्रात विकसित करण्यात आले आहे. या बाईकला ग्लोबल सर्टिफिकेटही मिळाले आहे. 

सुरुवातीला बंगळुरुमध्ये ही बाईक डिलिव्हर केली जाईल, त्यानंतर ती देशभरात वितरीत केला जाणार आहे. अल्ट्राव्हायोलेट F77 हे डिस्प्ले आणि अॅपद्वारे नियंत्रित करता येते. मेन्टेनन्स, राइड अॅनालिटिक्स, सेवा, अँटी- थेप्ट आणि रिअल-टाइम डेटा इंटरप्रिटेशन यासारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. 1,00,000 किमी या 8 वर्षे अशी वॉरंटी देण्यात आली आहे. 

या बाईकचा सर्वाधिक वेग 147 किमी प्रतितास आहे. 0 ते 100 किमीचा वेग ८ सेकंदांत पकडते. अल्ट्राव्हायोलेट F77 इलेक्ट्रिक मोटरसायकलला 10.3kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो जो 38.9 bhp आणि 95 Nm टॉर्क जनरेट करतो.

किंमत...अल्ट्राव्हायोलेट F77 - रु. 3,80,000अल्ट्राव्हायोलेट F77 रेकॉन - 4,55,000 रुअल्ट्राव्हायोलेट F77 लिमिटेड - रु 5,50,000

 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईक