शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

TVS Apache: टीव्हीएसच्या या बाईकची कमाल; लाँच होताच झाली Sold Out 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 3:17 PM

TVS Apache news: भारतात फेस्टिव्ह सीझन असल्याने सर्वच कंपन्या उत्पादनाचा वेग वाढवत आहेत. जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचे ठरवत असाल तर हा फेस्टिव्ह सीझन तुमच्यासाठी चांगले पर्याय घेऊन येऊ शकतो. 

टीव्हीएस मोटर (TVS Motor Company) कंपनीने नुकतीच एक पॉप्युलर बाईक 2021 Apache RR 310 लाँच केली होती. या बाईकला भारतीय ग्राहकांनी एवढा प्रतिसाद दिला की कंपनीकडे एकही बाईक शिल्लक राहिली नाही. लाँच झाल्या झाल्या पहिल्याच महिन्यात कंपनीला सोल्ड आऊट असा बोर्ड लावावा लागला. या बाईकच्या 100 युनिट्सच एका महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध केल्या जातात. (2021 TVS Apache RR 310 BTO Sold Out In The First Month Of Launch.)

या महिन्यात कंपनीने केवळ 100 बाईक्सच उपलब्ध केल्या होत्या. आता मागणी वाढल्याने पुढील महिन्यापासून या बाईकचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. कंपनी सप्टेंबर ऑक्टोबरसाठी 150 बाईक बनविणार आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे पुढील काही दिवसांत भारतात फेस्टिव्ह सीझन येणार आहे. कंपनीच्या हातात सध्या 100 तरी ऑर्डर आहेत. यामुळे आणखी बाईक बनविल्या तर ज्यांना ही बाईक सणादिवशीच घ्यायची आहे त्या ग्राहकांसाठी कंपनी बाईक उपलब्ध करणार आहे. 

पॉवर आणि फरफॉर्मन्सटीव्हीएसची ही बाईक डायनॅमिक आणि रेससोबत येते. यामध्ये पूर्णपणे इंटीग्रेट सस्पेन्शन, रेस किट आणि नवीन रेस नॅचरल ग्राफिक्स सारखे फिचर्स आहेत. डायनॅमिक किट केवायबी फ्रंट फोर्क्ससोबत पूर्णपणे अॅडजस्टेबल सेटअप येतो. यामध्ये 20 स्टेप कंप्रेशन आणि रिबाऊंड डंपिंगसोबत 15 मिमी प्रिलोड अॅडजस्टमेंट मिळते. रियर मोनोशॉकमध्ये 20-स्टेप रिबाउंड डंपिंग आणि 10-स्टेप प्रीलोड एडजस्टर देखील या बाईकमध्ये मिळतात. रेस किटमुळे नवीन TVS Apache RR 310 अधिक ट्रॅक फ्रेंडली होते. 

भारतात फेस्टिव्ह सीझन असल्याने सर्वच कंपन्या उत्पादनाचा वेग वाढवत आहेत. जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचे ठरवत असाल तर हा फेस्टिव्ह सीझन तुमच्यासाठी चांगले पर्याय घेऊन येऊ शकतो.  

टॅग्स :bikeबाईक