शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आजचे राशीभविष्य २१ जुलै २०२४: आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी; सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 07:31 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...काय सांगते तुमची राशी...

मेष

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. आणखी वाचा...

वृषभ

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. आणखी वाचा...

मिथुन

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा...

कर्क

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. आणखी वाचा...

सिंह

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल.  आणखी वाचा...

कन्या

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. आणखी वाचा...

तूळ

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. आणखी वाचा...

वृश्चिक

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

धनु

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल.  आणखी वाचा...

मकर

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा...

कुंभ

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. आणखी वाचा...

मीन

21 जुलै, 2024 रविवारी आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. आणखी वाचा...

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य