लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाँचपूर्वीच 'या' इलेक्ट्रिक कारच्या संपूर्ण युनिट्स 'सोल्ड आऊट'; सिंगल चार्जमध्ये मिळणार 270 किमीची रेंज - Marathi News | The entire unit of Mini Cooper electric car sold out before launch; 270 km range in a single charge | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लाँचपूर्वीच 'या' इलेक्ट्रिक कारच्या संपूर्ण युनिट्स 'सोल्ड आऊट'; सिंगल चार्जमध्ये मिळणार 270 किमीची रेंज

BMW India ने मार्च 2022 मध्ये नवीन Mini Cooper SE लाँच केल्याची पुष्टी केली आहे. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 270 किमी पर्यंत चालवता येते. ...

TATA ला टक्कर देण्यास MG मोटर्स सज्ज! थेट Nexon शी स्पर्धा; स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार - Marathi News | mg motor to launch new electric car in india will rival tata nexon ev between 10 to 15 lakh | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA ला टक्कर देण्यास MG मोटर्स सज्ज! थेट Nexon शी स्पर्धा; स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार

Tata Nexon EV ला थेट टक्कर देण्यासाठी MG मोटर्स लवकरच भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. पाहा, डिटेल्स... ...

मार्केटमध्ये Royal Enfield करणार धमाल! आतापर्यंतची सर्वात स्वस्त आणणार बाईक! - Marathi News | Royal Enfield Hunter 350 teased in official video | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मार्केटमध्ये Royal Enfield करणार धमाल! आतापर्यंतची सर्वात स्वस्त आणणार बाईक!

Royal Enfield Hunter 350 : कंपनीने आपल्या अनेक बाईक्सच्या टेस्टिंगचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये रॉयल एनफिल्डचा हंटर 350 दाखवण्यात आली आहे. ...

देशात साडेआठ लाखांवर Electric गाड्यांची नोंदणी; युपीनं मारजी बाजी, तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | uttar pradesh delhi karnataka highest number of electric vehicles nitin gadkari in parliament | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात साडेआठ लाखांवर Electric गाड्यांची नोंदणी; युपीनं मारजी बाजी, तर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर

Electric Vehicles In India Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली माहिती. ...

Hero ची कमाल; एकाच महिन्यात केली ७ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री - Marathi News | hero electric sold over 7000 Ev scooters in last month government subsidy | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero ची कमाल; एकाच महिन्यात केली ७ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री

हीरो इलेक्ट्रीकनं (Hero Electric) गेल्या महिन्यात मोठी कमाल केली आहे. नोव्हेंबर महिन्यात ७ हजारांपेक्षा अधिक गाड्यांची विक्री केली आहे. ...

Simple Energy: ओलाला यातही पछाडणार सिंपल वन! इलेक्ट्रीक स्कूटर विश्वातील केली मोठी घोषणा - Marathi News | Simple Energy: Simple One will beat Ola s1 too! worlds biggest Plant will build in Tamilnadu | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाला यातही पछाडणार सिंपल वन! इलेक्ट्रीक स्कूटर विश्वातील केली मोठी घोषणा

Simple One vs. Ola s1 Electric Scooter: ओलाच्या स्कूटरपेक्षा जास्त रेंज असलेली स्कूटर सिंपल एनर्जीने लाँच केली होती. दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी या स्कूटर लाँच केल्या होत्या. शिवाय ओलाच्या स्कूटरपेक्षा Simple One ची किंमतही खूप कमी आहे. ...

मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, होईल मोठी बचत - Marathi News | Maruti Suzuki Cars Discounts Dec 2021 – Alto, S Preso, Wagon R, Eco, Celerio | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुतीच्या 'या' गाड्यांवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, होईल मोठी बचत

Maruti Suzuki Cars Discounts : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी आपल्या कारवर सूट देत आहे. ...

Royal Enfield : अवघ्या 2 मिनिटांत लागला  SOLD OUT चा बोर्ड! सर्व बाइक्सची झाली विक्री - Marathi News | Gone in 120 seconds: Royal Enfield 650 Anniversary Editions sold out in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अवघ्या 2 मिनिटांत लागला  SOLD OUT चा बोर्ड! Royal Enfield च्या बाइक्सची विक्री

Royal Enfield : कंपनीने नुकतीच आपली एक नवीन बाईक लाँच केली आहे, ज्याची बुकिंग ओपन झाल्यानंतर फक्त 2 मिनिटांत विक्रीचा बोर्ड ( Sold Out) लावण्यात आला. ...

Audi A4 चं प्रीमिअम व्हेरिअंट झालं लाँच; पाहा काय आहेत फीचर्स, किती आहे किंमत - Marathi News | Audi A4 Premium Variant Launched in India Priced at Rs 39 99 lakh know features | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Audi A4 चं प्रीमिअम व्हेरिअंट झालं लाँच; पाहा काय आहेत फीचर्स, किती आहे किंमत

Audi A4 Premium Launched : जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीनं आपल्या Audi A4 चं नवं प्रीमिअम व्हर्जन लाँच केलं आहे. ...