शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

Maruti Suzukiनं 3.61 लाख रुपयांत लाँच केली 7 सीटर MPV, जाणून घ्या फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 12:00 PM

Maruti Suzukiनं कमी बजेटमध्ये MPV गाडी लाँच केली आहे.

नवी दिल्लीः Maruti Suzukiनं कमी बजेटमध्ये MPV गाडी लाँच केली आहे. ग्राहक आता हॅचबॅक कारवरून गरजेच्या वाहनांकडे आकर्षित होत आहेत. आता गेल्या काही दिवसांपूर्वीच रेनो ट्रिबर आणि मारुती सुझुकी S-Pressoसारख्या कमी बजेटच्या कारनं बाजारात प्रवेश केलेला आहे. तर Datsun Go Plusला कमी बजेटमुळे मागणी आहे. परंतु आता मारुती सुझुकीनं फक्त 3.61 लाख रुपयांप स्वतःची 7 सीटर MPV बाजारात उतरवली आहे. या नव्या मारुती MPV इकोमध्ये अनेक फीचर्स देण्यात आलेले आहेत. नवं मॉडल पहिल्या किमतीच्या तुलनेत 6 ते 9 हजार रुपयांपर्यंत महागलं आहे. नव्या इकोची दिल्लीतल्या एक्स-शो रुममधील किंमत 3.61 रुपयांपर्यंत आहे.नव्या इकोमध्ये 1196ccचं चार सिलिंडर असलेलं पेट्रोल इंजिन बसवण्यात आलं आहे. ज्याची ताकद 73hp असून, ते 101Nm टॉर्क निर्माण करते. तसेच या वाहनात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. यातील इंजिन हे ताकदवान असून, किफायतशीर आहे. मारुती इकोचं पर्सनल आणि कमर्शियल दोन्ही गोष्टींसाठी वापर केला जाऊ शकतो.

ती गाडी वॅनच्या ढंगात पाहायला मिळणार आहे. नव्या मारुती Eecoमध्ये सेफ्टीसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम+ EBD, ड्रायव्हर साइड एअरबॅग्स, रिअर पार्किंग सेंसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मारुती सुझुकीनं मिनी SUV, एस-प्रेसोलाही भारतात लाँच केलं होतं, त्याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिलेला होता. 

टॅग्स :Automobileवाहन