शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

Lamborghini Urus Performante लाँच; जाणून घ्या, 4.22 कोटींच्या 'या' आलिशान कारची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 12:54 IST

Lamborghini Urus Performante : लॅम्बोर्गिनीची ही जगातील सर्वात वेगवान SUV कार आहे.

आलिशान कार निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनीने (Lamborghini) यावर्षी ऑगस्टमध्ये जागतिक बाजारपेठेत आपली Lamborghini Urus Performante आलिशान कार लाँच केली होती. यानंतर आता ही कार भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच केली आहे. लॅम्बोर्गिनीची ही जगातील सर्वात वेगवान SUV कार आहे. या लॅम्बोर्गिनी कारच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत सर्व डिटेल्स जाणून घ्या...

किंमत :Lamborghini Urus Performante या आलिशान कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 4 कोटी 22 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

इंजिन :या कारमध्ये कंपनीने 4.0 लीटर ट्विन-टर्बो चार्ज्ड V8 इंजिन दिले आहे, जे 666hp पॉवर आणि 850Nm टॉर्क जनरेट करते.

स्पीड :या कारबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, ही आलिशान कार केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. इतकेच नाही तर या कारचा टॉप स्पीड 306kmph आहे.

ड्रायव्हिंग मोड्स : लॅम्बोर्गिनीच्या या आलिशान कारला स्पोर्ट, Strada (स्ट्रीट), रॅली आणि Corsa (ट्रॅक) असे चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स मिळतात.

डिझाइन : या कारचे डिझाइन कंपनीच्या त्याच कारच्या स्टँडर्ड व्हर्जनसारखेच आहे, जरी तुम्हाला या कारमध्ये काही बदल देखील दिसतील जसे की फ्रंट बंपर, कूलिंग व्हेंटसह नवीन बोनेट आणि कार्बन फायबर एलिमेंट्सचा वापर करण्यात आला आहे. या कारचे वजन आधीच्या तुलनेत 47 किलोने कमी झाले आहे.

या कारना देणार टक्कर!लॅम्बोर्गिनी ही कार सुपर Super SUV या किमतीच्या सेगमेंटमध्ये  Aston Martin DBX 707, Porsche Cayenne Coupe Turbo GT शिवाय Audi RSQ8 आणि Maserati Levante Trofeo सारख्या इतर आलिशान कारना बाजारपेठेत टक्कर देण्याची शक्यता आहे.

व्हील आणि टायर : या लॅम्बोर्गिनी कारला टायटॅनियम बोल्टसह कार्बन फायबर व्हील देण्यात आले आहे. तसेच कारला 23-इंच आणि 22-इंच लाइटवेट व्हील ऑप्शन दिले आहेत. याशिवाय, या कारमध्ये खास डिझाइन केलेले Pirelli टायर देण्यात आले आहेत.

टॅग्स :Lamborghiniलँबॉर्घिनीAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगcarकार