शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:56 IST

किआसाच्या इलेक्ट्रिक आणि प्रीमियम सेगमेंटमधील विस्ताराच्या दृष्टीने, २०२६ हे वर्ष भारतीय बाजारात तिचे स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे.

दिग्गज कार निर्माता कंपनी किआ (Kia) २०२६ मध्ये भारतीय भाजारात मोठा धमाका करण्यच्या तयारीत आहे. खरे तर, पेट्रोल-डिझेल, इलेक्ट्रिक आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये हे वर्ष कंपनीसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. किआ आपली लोकप्रिय एसयूव्ही सेल्टोस (Seltos) २०२६ चे अपडेटेड व्हर्जन २ जानेवारी २०२६ रोजी लान्च करण्याच्या तयारीत आहे. 

या दुसऱ्या जनरेशनच्या एसयूव्हीला पूर्णपणे नवे आणि बोल्ड डिझाइन, तसेच वाढलेले केबिन स्पेस मिळणार आहे, किआ सेल्टोस २०२६ ची किंमत सुमारे ₹१२ लाख ते ₹२२ लाखपर्यंत असण्याची शक्यता आहे.

किआ साइरोस EV -किआ २०२६ च्या रोडमॅपमध्ये इलेक्ट्रिक एसयूव्ही साइरोस EV (Syros EV) आणण्याच्या तयारीत आहे. २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत ही कार लॉन्च होणे अपेक्षित आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही K1 प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यात ४२kWh आणि ४९kWh बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे, यामुळे ३०० ते ३५५ किलोमीटरपर्यंतची रेंज मिळू शकेल. याची अंदाजित किंमत ₹१५ लाख ते ₹१८ लाख दरम्यान असू शकते.

प्रीमियम एसयूव्ही किआ Sorento -किआ Sorento ही कियाच्या २०२६ च्या लाइनअपमधील सर्वात प्रीमियम एसयूव्ही आणणार आहे. या ७-सीटर एसयूव्हीमध्ये मोठे केबिन, ड्युअल १२.३-इंच कर्व्ह्ड डिस्प्ले आणि लेव्हल-२ ADAS सारखे फीचर्स मिळतील. वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ही एसयूव्ही भारतात येऊ शकते आणि तिची किंमत सुमारे ₹३५ लाखपर्यंत असण्याची शक्यता आहे.

थोड्यात काय तर, किआसाच्या इलेक्ट्रिक आणि प्रीमियम सेगमेंटमधील विस्ताराच्या दृष्टीने, २०२६ हे वर्ष भारतीय बाजारात तिचे स्थान अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kia Gears Up for 2026 India Launch: Three New Models Incoming!

Web Summary : Kia plans a major 2026 India push with updated Seltos, Cyros EV offering 355km range, and premium Sorento SUV with advanced features. The move will strengthen Kia’s position in electric and premium segments.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार