शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

कार चोरी होण्याची भीती सतावतेय...मग 299 रुपयांचे 'टाळे' ठोका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 4:41 PM

कार पुढे नेण्यासाठी गिअर महत्वाची भुमिका बजावतात. यामुळे गिअरबॉक्सलाच लॉक करणे शक्य होणार आहे.

मुंबई : कार नवीन असो वा जुनी, लग्झरी असुदे की साधी, आपली कार सर्वांनाच प्रिय असते. कार पार्किंगमधुनही चोरी केली जाते. नुकतीच एका स्वीपर म्हणून कामावर आलेल्या व्यक्तीने पार्किंगमधील कार चोरली होती. कार चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. या कारचे पुढे काय होते हे माहित नसल्याने ती पुन्हा मिळवणे कठीण होऊन जाते. ही कारचोरी रोखण्यासाठी एक लॉक येते, जे चोरट्याने कारची काच फोडली, डायरेक्ट करून कार सुरु जरी केली तरीही ती पुढे नेण्यास रोखणार आहे. 

कार पुढे नेण्यासाठी गिअर महत्वाची भुमिका बजावतात. यामुळे गिअरबॉक्सलाच लॉक करणे शक्य होणार आहे. या गिअर लॉकची किंमत 299 रुपयांपासून सुरु होते. गुणवत्तेनुसार या लॉकची किंमत 3 हजार रुपयांपर्यंत जाते. 

हे गिअर लॉक एका किटमध्ये येते. ज्याला गिअर बॉक्सवर लावले जाते. किटमध्ये एक हँडल दिला जातो, ज्याला गिअरमध्ये अडकवून किटसोबत लॉक केले जाते. जर कोणी चोर गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये आला आणि गाडी सुरु जरी केली तरीही गिअर टाकू शकणार नाही. यामुळे गाडी एक इंचही पुढे जाऊ शकणार नाही. 

लहान मुलांपासुनही सुरक्षा...काहीवेळी लहान मुले कारमध्ये घरातील चावी तुमच्या नकळत घेऊन जातात. म्युझिक प्लेअर, हॉर्न सुरु करण्यासाठी चावी कारला लावतात. मात्र, बऱ्याचदा खेळता खेळता कार सुरुही करतात. अशावेळी गिअर पडल्यास अपघात होण्याचा धोका असतो. यापासूनही बचाव करता येणार आहे. 

टॅग्स :carकारtheftचोरी