शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

Tata ची सर्वात छोटी कार; फक्त दोन जणांना बसता येणार, डिझाइन पाहून व्हाल चकीत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 20:40 IST

Car Modification Video: टाटा इंडिकाचे 2 डोअर व्हर्जन पाहून अनेकजण चकीत झाले आहेत.

Tata Indica Modified: भारताचे लोक जुगाड करण्यात सर्वात पुढे आहेत. आतापर्यंत तुम्ही अनेक जुगाड पाहिले असतील. सोशल मीडियावर वेगवेगळ्या जुगाड वस्तुंचे फोटो-व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता परत एकदा अशाच एका जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने कारचे मॉडिफिकेशन करुन लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने टाटा इंडिका कारमध्ये मॉडिफिकेशन करुन 2 डोअर कार बनवली. ही मॉडिफाइड कार जगातील सर्वात छोटी इंडिका ठरली आहे.

टाटा इंडिका 2 डोअर कारचा व्हिडिओ ‘वसिम क्रिएशन्स’ नावाच्या चॅनलवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका जुन्या इंडिका कारला 2 डोअर व्हर्जनमध्ये कसे मॉडिफाय केले, हे दाखवले आहे. या मॉडिफाइड टाटा इंडिकाची लांबीही खूप कमी करण्यात आली आहे. मॉडिफाइड कारमध्ये मागील दरवाजा काढून टाकण्यात आला आहे. 

कारची मागील बाजू काढून कारला फक्त 2 डोअर करण्यात आले आहे. तसेच, पाठीमागे डिक्की तशीच ठेवली आहे. ही कार नॅनोपेक्षाही छोटी दिसत आहे. कारच्या आकारासोबतच इंटेरिअरदेखील पूर्णपणे बदलले आहे. ही कार पूर्ण तयार झाल्यानंतर अगदी नवीनच दिसत आहे. या कारकडे पाहून, ही मॉडिफाय केलेली आहे, असे कोणीही म्हणणार नाही. कार शौकीन आणि मॉडिफाइड कार प्रेमींनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा. 

 

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकार