शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

BMW ची सर्वात स्वस्त बाईक, लूक आणि किंमतीबाबत जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 13:07 IST

BMW G 310 RR : डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ज्यांना स्पोर्ट्स बाईक आवडते त्यांना या बाईकची डिझाईन आवडू शकते.

बीएमडब्ल्यू जी 310 आरआर (BMW G 310 RR) दिसायला आग्रेसिव्ह आणि स्पोर्टी दिसते. बाईकची डिझाइन  TVS 310 RR सारखी आहे. ही बाईक BMW आणि TVS च्या भागीदारीत तयार करण्यात आली आहे.  BMW G 310 RR या वर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कंपनीच्या सर्वात स्वस्त मॉडेलपैकी एक आहे. BMW G 310 RR ची किंमत 2.85 लाख रुपयांपासून सुरू होते. ही TVS Apache RR 310 (सुरुवातीची किंमत 2.65 लाख रुपये) पेक्षा जवळपास 20 हजार रुपये महाग आहे. 

BMW G 310 RR चे स्पेसिफिकेशनबाईकमध्ये 312.12 सीसी, वॉटर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर 4-स्ट्रोक इंजिन मिळते, जे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे ट्रॅक/स्पोर्ट मोडमध्ये 9,700 आरपीएमवर 25 kW (34 PS) आणि रेन/अर्बन मोडमध्ये 7,700 आरपीएमवर 19 kW (25.8 PS) पॉवर जनरेट करू शकते, तर ट्रॅक/स्पोर्ट मोडमध्ये 700 आरपीएमवर 27.3  एनएम आणि रेन/अर्बन मोडमध्ये 6,700 आरपीएमवर 25 एनएम टॉर्क जनरेट करू शकतो. बाईकचा टॉप स्पीड ट्रॅक/स्पोर्ट मोडमध्ये 160 किमी/ताशी आहे, तर रेन आणि अर्बन मोडमध्ये 125 किमी/ताशी आहे.

BMW G 310 RR चे  डिझाईन, फीचर्स...डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ज्यांना स्पोर्ट्स बाईक आवडते त्यांना या बाईकची डिझाईन आवडू शकते. या बाईकचे हेडलाइट एरिया अतिशय शार्प लुक देते. यामध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट, एलईडी फ्लॅशिंग टर्न इंडिकेटर, 2 भागांमध्ये विभागलेली सीट मिळते. यासोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 5.0-इंच टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे, यावर बाईकशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती पाहिली जाऊ शकते. BMW G 310 RR ची सीट 811 मिमी उंच आहे. तसेच, या बाईकची फ्युअल टँक 11 लीटर आहे.

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूAutomobileवाहन