शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नवे फीचर्स, टेक्नॉलॉजीसह लाँच झाली Bajaj CT110X; पाहा काय आहे विशेष, किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 17:41 IST

Bajaj Auto ची ही नवी बाईक CT110 ची रिग्ड व्हर्जन असल्याचं म्हटलं जातंय

ठळक मुद्देकंपनीनं CT110X ही बाईक एकूण चार ड्युअल टोन पेंट स्कीमसह बाजारात आणली आहे.यापूर्वीच्या बाईकपेक्षा वेगळा आहे लूक

देशातील आघाडीची दुचाकी वाहन उत्पादक कंपनी Bajaj Auto नं आपली नवी बाईक बजाज CT110X भारतीय बाजारात लाँच केली आहे. अतिशय आकर्षक लुक आणि जबरदस्त इंजिन असलेल्या बाईकची किंमत फार कमी आहे. नव्या बाईक कंपनीची CT110 या बाईकच्या तुलनेत 1612 रूपयांनी जास्त आहे. कंपनीनं या बाईकला नवा लूक दिला आहे. तसंच ही बाईक CT110 ची रिग्ड व्हर्जन असल्याचं म्हटलं जात आहे. कंपनीनं यात काही बदल करत त्याची बिल्ड क्वालिटी अधिक चांगली केली आहे. त्यामुळे ही बाईक CT110 पेक्षा वेगळी जाणवते. याशिवाय या बाईकमध्ये राऊंड हेडलँपसोबत छोटा फलाईट स्क्रिन, LED डे टाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त टॅक पॅड्स, आकर्षक मडगार्ड, क्रॅश गार्ड आणि मागील बाजूला एक कॅरिअरही देण्यात आलं आहे. हे कॅरिअर ७ किलोपर्यंत वजन घेऊ शकतं. 

काय आहे खास ?CT110X मध्ये पूर्वीप्रमाणेच इन्स्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. जे रेग्युलर मॉडेलमध्येही मिळतं. तसंच यामध्ये 115CC क्षमतेच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. हे इंजिन 8 bhp पॉवर आणि 10Nm चा टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4 स्पीड गिअर बॉक्ससह येतं. या बाईकची किंमत 55,494 रुपये एक्स शोरूम दिल्ली इतकी आहे.   

कंपनीनं CT110X ही बाईक एकूण चार ड्युअल टोन पेंट स्कीमसह बाजारात आणली आहे. याणध्ये ब्लॅक सोबत ब्लू, रेड सोबत ब्लॅक, ग्रिनसोबत गोल्ड आणि रेड कलर सामील आहे. खराब रस्त्यांवरही ही बाईक चांगली स्टेबिलिटी आणि कंट्रोल देईल असा दावा कंपनीनं केला आहे. 

टॅग्स :Automobileवाहनbajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकIndiaभारत