शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Video पाहून चकित व्हाल! Alibabaची एका चाकावर चालणारी ईलेक्ट्रीक बाईक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 15:36 IST

Alibaba Electric Bike : इलेक्ट्रीक वाहनांचा बाजार जगभरात वेगाने पसरू लागला आहे. यामध्ये विविध फिचर देण्यात येत आहेत. दिल्लीच्या आयआयटीच्या एका स्टार्टअपने लुनासारख्या दिसणाऱ्या स्कूटरला रिव्हर्स पार्किंग सिस्टिम दिली आहे. या पुढची कडी म्हणजे आता एका चाकावर चालणारी बाईक लाँच करण्यात आली आहे.

स्कूटर, बाईक म्हटली की दोन चाके आलीच. परंतू तुम्ही कधी एक चाकाची बाईक पाहिली आहे का? ती पण इलेक्ट्रीक. चीमची मोठी ईकॉमर्स कंपनी अलीबाबा (Alibaba) ने विचित्र वाटणारी एका चाकाची इलेक्ट्रीक बाईक (Electric bike.) लाँच केली आहे. या आधी तुम्ही असे एक चाकाचे वाहन सर्कसमध्ये पाहिले असेल. परंतू आता ही बाईक रस्त्यावर धावताना दिसणार आहे. (China's Alibaba launches Electric bike.)

इलेक्ट्रीक वाहनांचा बाजार जगभरात वेगाने पसरू लागला आहे. यामध्ये विविध फिचर देण्यात येत आहेत. दिल्लीच्या आयआयटीच्या एका स्टार्टअपने लुनासारख्या दिसणाऱ्या स्कूटरला रिव्हर्स पार्किंग सिस्टिम दिली आहे. या पुढची कडी म्हणजे आता एका चाकावर चालणारी बाईक लाँच करण्यात आली आहे. या बाईकची आणखी एक खासियत म्हणजे ही बाईक वाय़रलेस चार्ज करता येणार आहे. म्हणजेच ही बाईक विनातारेची चार्ज करता येणार आहे. या बाईकला सामान्या बाईकप्रमाणे बॉडी फ्रेम आहे. तसेच बाईकवरील टँकसारखा आकार ड्युकाटी मॉन्स्टरसारखी दिसते. लाल रंगातील बॉडीफ्रेम मस्क्युलर लूक देते. जरी ही बाईक एका चाकावर चालणारी असली तरी देखील या बाईकला माठीमागे बसण्यासाठी दुसरी सीटदेखील देण्यात आली आहे. या सीटचा उपयोग काय असेल हे मात्र समजण्यापलिकडे आहे. 

या बाईकमध्ये 2,000 watt ची ताकद निर्माण करणारे इंजिन देण्यात आले आहे. या बाईकचा टॉपचा स्पीड हा 48 किमी प्रतितास आहे. फास्ट लेनमध्ये ही बाईक किती स्थिरतेने चालेल हे आताच सांगता येणार नाही. बाईकचे वजन 40 किलो आहे. या बाईकमध्ये पॅनासोनिकचे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केली की 60 ते 100 किमीची रेंज देते. ही बॅटरी चार्ज करण्य़ासाठी 3 ते 12 तास लागतात. 

ही बाईक कशी चालते हे तुम्हीच पहा...

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनbikeबाईकAlibabaअलीबाबा