शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

२३ लाखांची बाइक येतेय; अशी आहेत वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:00 IST

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘ बीएमडब्ल्यू’ने भारतात तब्बल १ हजार सीसी क्षमतेची नवी स्पोर्टस् बाइक आणण्याची ...

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘बीएमडब्ल्यू’ने भारतात तब्बल १ हजार सीसी क्षमतेची नवी स्पोर्टस् बाइक आणण्याची तयारी केली आहे. ‘बीएमडब्ल्यू एस १००० आरआर’ या नावाची ही बाइक येत्या १० डिसेंबर रोजी भारतीय बाजारात उतरविली जाणार आहे. तीची किंमत १९ ते २३ लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये या बाइकचा ग्लोबल डेब्यू आला होता.

बाइकची वैशिष्ट्ये- बाइकमध्ये ९९९ सीसीचे लिक्विड कूल्ड,  ४-सिलिंडरयुक्त इंजिन असेल.- २०६.५ बीएचपी कमाल पॉवर आणि ११३ एनएम टॉर्क- जुन्या मॉडेलपेक्षा ३ बीएचपींनी ताकद वाढली आहे. - इंजिन १४,६०० आरपीएम, ६ स्पीड गीअरबॉक्स. १,४५७ मिमी व्हील बेस - ॲडजस्ट फंक्शनमुळे छोट्या स्वारांसाठी बाइकची उंची कमी होईल 

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूbikeबाईक