कर्नाटकमध्ये भाजपाला बहुमत मिळाले नसले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या सामन्यात मोदींची सरशी झाल्याचे चित्र समोर आल्याने बाजूच्या महाराष्ट्रातील भाजपाचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. ...
कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला. प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही दिले आहेत. ...
काहीही करून लोकसभा निवडणुकीत युती झाली पाहिजे म्हणून भाजपाची धडपड चाललेली दिसते. विधानसभेत युती झाली तर दोन्ही बाजूंच्या ३०-३५ आमदारांना घरी बसावे लागेल. दोघांनाही ते परवडणार नाही. ...
मुंबईत रोजीरोटीसाठी राहत असलेल्या बिहारी बांधवांनी येथील समाजाशी नाळ जोडण्यासाठी आणि इथल्या मातीशी समरस होण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे, असे आग्रही मत मांडत बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भ ...
वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. के. जैन यांचे नाव मुख्य सचिव म्हणून निश्चित मानले जात आहे. विद्यमान मुख्य सचिव सुमित मलिक हे ३० एप्रिलला सेवानिवृत्त होत आहेत. ...
छत्तीसगढमधील कटघोरा-डोंगरगड हा २७० किलोमीटरचा रेल्वेमार्ग उभारण्यास ४८२० कोटी खर्च करण्यात येणार असून त्यातील २६ टक्के आर्थिक भार महाराष्ट्र शासनाची महानिर्मिती कंपनी उचलणार आहे. ...