लाईव्ह न्यूज :

default-image

विकास राऊत

घरोघरी ‘गॅस’ची डेडलाइन ‘गॅस’वर! नागरिकांना कधी मिळणार ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरोघरी ‘गॅस’ची डेडलाइन ‘गॅस’वर! नागरिकांना कधी मिळणार ३० टक्क्यांनी स्वस्त गॅस

डिसेंबर २०२२ अखेर घरोघरी पाइपमधून गॅस मिळेल, असे २ मार्च २०२२ रोजी भूमिपूजनप्रसंगी जाहीर केले होते. ...

छत्रपती संभाजीनगर अन धाराशिव नामांतर आक्षेप डाटा एण्ट्री अंतिम टप्प्यात - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर अन धाराशिव नामांतर आक्षेप डाटा एण्ट्री अंतिम टप्प्यात

औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना केंद्राने काढली होती. ...

साउथची बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजर; केसीआरची छत्रपती संभाजीनगरात ग्रँडएन्ट्री - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साउथची बॉलीवूडनंतर आता पॉलीटिक्सवर नजर; केसीआरची छत्रपती संभाजीनगरात ग्रँडएन्ट्री

गुलाबी वादळ मराठवाड्याची राजधानीत; मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांचा ६० हून अधिक वाहनांचा ताफा ...

मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात साडेपाच हजार गावांवर पाणीटंचाईचे संकट

विभागीय प्रशासनाने शासनाकडे १०० कोटींची मागणी केली आहे. ...

शासनाने महसूल विभागात उडविला पदोन्नत्यांचा बार; ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाने महसूल विभागात उडविला पदोन्नत्यांचा बार; ५८ तहसीलदार झाले उपजिल्हाधिकारी

या निर्णयामुळे नायब तहसीलदार, तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ...

'रोज ४ कि.मी. जलवाहिनी टाका'; दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'रोज ४ कि.मी. जलवाहिनी टाका'; दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

आतापर्यंत फक्त ३०० कि.मी. जलवाहिनीचे काम; विभागीय आयुक्तांनी कंत्राटदाराला सुनावले खडेबोल ...

सहा दशकांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांच्या दिशेने... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा दशकांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची लोकसंख्या ४० लाखांच्या दिशेने...

सहा जनगणना : औद्योगिकरणानंतर शहरी लोकसंख्येचा टक्का वाढला ...

नेत्यांनो, चॅलेंज छत्रपती संभाजीनगरच्या प्रश्नांना द्या; कोणते प्रश्न सोडवणार, हे जाहीर करा ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नेत्यांनो, चॅलेंज छत्रपती संभाजीनगरच्या प्रश्नांना द्या; कोणते प्रश्न सोडवणार, हे जाहीर करा !

कोण आले, कोण गेले; यामुळे जिल्ह्याची बदनामी; सत्ताकारणामुळे शहराचे वाटाेळे ...