लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

ट्रम्प तात्यांच्या नादी लागलेल्या पाकिस्तानची फरफट - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रम्प तात्यांच्या नादी लागलेल्या पाकिस्तानची फरफट

अमेरिकेच्या दूतावासाचा केस जरी वाकडा झाला, तरी ट्रम्प तात्या आपली मान आवळतील, हे पाक सरकार आणि सैन्याला पक्के ठाऊक आहे! ...

भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...

भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय आहे. वेगाने धर्मांध होत जाणाऱ्या मानसिकतेचेच हे लक्षण मानले पाहिजे ! ...

पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...

युक्रेन आणि रशियातील युद्ध थांबले तरी ट्रम्प आणि विशेषतः अमेरिकेला त्याचे श्रेय घेता येईल, असा कुठलाही मार्ग पुतीन अवलंबणार नाहीत.   ...

थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?

चीनच्या सीमेला लागून असलेले लडाख अत्यंत संवेदनशील प्रदेश आहे. येथे शिजत असलेले कोणतेही षड्‌यंत्र भारतासाठी विनाशकारी ठरू शकते. ...

जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

अमलीपदार्थांची तस्करी करणाऱ्या देशात भारताचे नाव कसे? बांगलादेशात अमेरिका सैनिकी तळ उभारणार काय? पडद्यामागे नक्की काय शिजते आहे? ...

नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?

नेपाळमधल्या संतप्त तरुणांना भारताने आधार दिला पाहिजे. ‘नेपाळच्या प्रगतीचा मार्ग भारतातूनच जातो’ अशी खात्री त्यांना या कसोटीच्या काळात दिली पाहिजे! ...

विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!

रामचरितमानस, श्रीमद्भागवत यासारख्या ग्रंथांमधून तरुण खूप शिकू शकतात. या ग्रंथांमध्ये अंतर्भूत जीवनाची मौल्यवान सूत्रे अंगीकारण्याची आवश्यकता आहे. ...

विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!

बीजिंगमध्ये आयोजित सैन्याच्या कवायतीसाठी चीनने किम जोंग उन या उत्तर कोरियाच्या सणकी, कर्दनकाळ हुकूमशहाला का निमंत्रण दिले असेल? ...