lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विजय दर्डा

हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत?

लोकशाहीच्या या महाउत्सवात मतदार इतके उदासीन का, हा प्रश्न प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाने स्वत:ला विचारला पाहिजे! ...

प्रेम नसेल, तर रंगांना त्यांची ‘भाषा’ कशी मिळेल?  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रेम नसेल, तर रंगांना त्यांची ‘भाषा’ कशी मिळेल? 

कलेचे बी बालपणातच पेरले गेले पाहिजे. आज आपण तेवढे केले, तरच पुढल्या पिढ्यांच्या आयुष्यात कलेची जादू शिल्लक राहील!  ...

वाचनीय लेख - ‘खोडसाळ’ बातम्यांनी भारताचे काय बिघडेल? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - ‘खोडसाळ’ बातम्यांनी भारताचे काय बिघडेल?

भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना ‘नेमकी वेळ’ साधून ब्रिटिश माध्यमांमध्ये निराधार बातम्या पेरल्या जातात, याचा अर्थ काय? ...

विशेष लेख: आता शेजारच्या बांगलादेशात 'इंडिया आउट'...? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आता शेजारच्या बांगलादेशात 'इंडिया आउट'...?

'India Out' Campaign in Bangladesh: सीमेवर काही करता येत नसल्याने बेचैन झालेला चीन आता आतून घातपाती कारवाया करण्याचा मार्ग अवलंबताना दिसतो आहे. ...

आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आयुष्यात समजा काही रंगच नसतील, तर...

होळी हा निसर्गाशी घट्ट जोडलेला सण तर आहेच; पण मानवी जीवनातल्या अनेकानेक रंगांचा बहारदार, दिलखुलास उत्सवही रंगतोच की त्या दिवशी! ...

निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक विशेष लेख: तरुणांच्या देशातल्या लोकशाहीचे महापर्व; देशापेक्षा महत्त्वाचे काहीच नसते!

भावनांच्या वादळात वाहून जाऊ नका. जाती-धर्माच्या वावटळीत चुकूनही अडकून पडू नका. देशापेक्षा महत्त्वाचे असे कधीच काही नसते! ...

धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धीरूभाईंचा संस्कारवृक्ष, नीता अंबानींची मशागत!

संस्कारांचा वृक्षच सारी आव्हाने पेलू शकतो. सहजता, सरळपणा आणि संस्कारांच्या बाबतीत संपूर्ण अंबानी परिवार प्रशंसेस पात्र आहे.  ...

काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत?

काँग्रेस पक्षात पळापळ का सुरू झाली आहे, असा प्रश्न लोक भले विचारत असतील; परंतु काँग्रेसने तर शहामृगासारखी वाळूत मान खुपसलेली आहे.  ...