भाजपच्या तिघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व आ.श्रीकांत भारतीय हेदेखील आले. ...
आधीचे मुख्यमंत्री पैसे किती ते विचारायचे - मुख्यमंत्री शिंदे ...
शिंदे सेनेने उमेदवार बदलून भाजपसमोर लोटांगण घातल्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. तीन तीन जण बंडखोरी करण्याची तयारी करीत आहेत. ...
औंढा ते हिंगोली रस्त्यावरील पिंपळदरी फाटा येथील घटना ...
हिंगोली विधानसभेवर दावा करणाऱ्या भाजपला आपल्याला ही जागा सोडवून घेता येत नसल्याने त्यांनी अखेर उमेदवार बदलण्यास भाग पाडले. ...
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जर शिंदे सेनेच्या विद्यमान खासदारांना तिकिटे मिळणार होती, तर तेथे भाजपने तयारी करणेच गैर होते. मात्र तरीही तो प्रकार घडला. ...
हिंगोली लोकसभेत भाजपच्या विरोधानंतर खा.हेमंत पाटील यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. ...