लाईव्ह न्यूज :

तानाजी पोवार

एस.टी. प्रवासात महिलेचे साडेसहा तोळे सोने लंपास, बॅगमधील दागिन्यांचा डब्बा हातोहात लांबवला - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एस.टी. प्रवासात महिलेचे साडेसहा तोळे सोने लंपास, बॅगमधील दागिन्यांचा डब्बा हातोहात लांबवला

गावी घरी पोहचल्यानंतर बॅग उघडून पाहिली असता हा चोरीचा प्रकार लक्षात आला ...

कोल्हापूर: पोलीस ठाण्याच्या आवारातच लाच स्वीकारताना कॉन्स्‍टेबल अटकेत - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: पोलीस ठाण्याच्या आवारातच लाच स्वीकारताना कॉन्स्‍टेबल अटकेत

अटक वॉरंट निघालेल्या मॅकेनिकलला अटक न करता गुन्ह्यात मदत करण्यासाठी मागितली लाच ...

कोल्हापुरात पावणेदोन किलो गांजा जप्त, एकास अटक; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावणेदोन किलो गांजा जप्त, एकास अटक; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

गणेशोत्सवात सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील बेकायदेशीर अंमली पदार्थाचा साठा करुन विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्याच्याविरोधात कारवाईचे आदेश ...

कोल्हापूर: एस.टी. बसखाली सापडून शेतकरी ठार, ऐन सणासुदीत दिंडोर्ले कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: एस.टी. बसखाली सापडून शेतकरी ठार, ऐन सणासुदीत दिंडोर्ले कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

बसमध्ये चढत असतानाच बस अचानक सुरु होऊन पुढे गेली, त्यामुळे धक्का बसून दिंडोर्ले खाली रस्त्यावर पडले. दरम्यान बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले. ...

कोल्हापूर: सव्वादोन लाखांची विदेशी मद्यसाठा जप्त, एकास अटक; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: सव्वादोन लाखांची विदेशी मद्यसाठा जप्त, एकास अटक; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

सव्वादोन लाखांच्या विदेशी मद्यसाठा व चारचाकी वाहन असा सुमारे ५ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

बापरे! आलिशान मोटारीतून शेळ्या, बोकडांची चोरी; मेहुण्या-पाहुण्यांच्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! आलिशान मोटारीतून शेळ्या, बोकडांची चोरी; मेहुण्या-पाहुण्यांच्या टोळीचा पर्दाफाश

पोलिसांनी संशयित किशोर गायकवाड याच्या उजळाईवाडीतील घरावर छापा टाकला. घरासमोरुन चोरीच्या १६ शेळ्या, बोकड व गुन्ह्यातील आलिशान मोटार जप्त करण्यात आली आहे. ...

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टता द्या, न्यायालयाचे 'एटीएस'ला आदेश - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण : प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टता द्या, न्यायालयाचे 'एटीएस'ला आदेश

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास दहशतवादविरोधी पथक (एटीएस)कडे देण्यात आला आहे. ...

कोल्हापूर: दोन गटातील वाद, सात-आठजणांच्या टोळक्यांनी घरात घुसून केली प्रापंचिक साहित्याची जाळपोळ - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: दोन गटातील वाद, सात-आठजणांच्या टोळक्यांनी घरात घुसून केली प्रापंचिक साहित्याची जाळपोळ

जुन्या हल्ल्याचा राग काढत सात-आठजणांच्या टोळक्यानी घरात घुसून प्रापंचिक साहित्याची जाळपोळ करत दहशत माजवली ...